1BHK In Neral, Digital Township
1BHK In Neral, Digital Township
एक डिजिटल मेगा टाऊनशिप
१ आणि २ बीएचके ₹२१ .३८ लाखांपासून सुरुवात + टॅक्सेस
विशेष ९९९ लोन ऑफर*
भरा दरमहा फक्त ₹ ९९९ डिसेंबर २०२० पर्यंत

चौकशी फॉर्म

सुरुवात तुमच्या डिजिटल लाईफची
पुराणिक्स सिटी नेरळ ही एक नाविन्यपूर्ण आणि विस्तारलेली अशी टाऊनशिप आहे जी आपल्याला आपल्या घरात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकच उत्तम बनवून देते. एकदा अवश्य भेट द्या आणि डिजिटल पद्धतीने जगण्याचा एक नवा मार्ग अनुभवा, जिथे तुमची शहरी जीवनशैली अतिशय सुलभ, स्मार्ट आणि सोप्पी बनते. पुराणिक्स सिटी नेरळमध्ये आपलं आयुष्य आणि भविष्य उत्तमोत्तम करण्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण अशा सुविधांचा वापर अतिशय विचारपूर्वक करण्यात आला आहे.

प्रोजेक्ट्ची वैशिष्ट्ये

 • प्रस्तावित १०७ एकर जमीन पार्सल
 • मोकळी आणि मनोरंजक जागा

फेज-१ ची वैशिष्ट्ये

 • ४ सेक्टर्सनी बनलेलं
 • एकूण ३० बिल्डिंग- G+७ च्या २७ बिल्डिंग आणि G+४ च्या ३ बिल्डिंग
 • १ बीएचके आणि २ बीएचके घरं

फेज १ मधील सुविधा

Jogging Track जॉगिंग ट्रॅक
Multipurpose court मल्टीपरपज कोर्ट
Senior Citizens' corner सिनिअर सिटिझन्ससाठी जागा
Children's' play area चिल्ड्रन्स प्ले एरिया
Gazebo गॅझेबो
Meditation Area ध्यानधारणेसाठी जागा
Clubhouse with Swimming Pool क्लबहाऊस सह स्विमिंगपूल
हे जग हळूहळू डिजिटल युगाच्या दिशेने वाटचाल करत आहे, याचं कारण म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीमध्ये सातत्याने होणारे नवनवीन बदल. आम्ही, पुराणिक्स मध्ये, कायम प्रयत्नशील असतो की अशाच नव्या बदलांचा योग्य उपयोग आपल्या रहिवाशांच्या जीवनासाठी आणि भविष्यासाठी केला जाईल.

अधिक वाचा
पुराणिक्स सिटी नेरळमध्ये आपलं स्वागत आहे, एक अशी डिजिटल मेगा टाऊनशिप जी तुमच्या नव्या- डिजिटल जीवनशैलीसाठी योग्य मार्ग आहे. आम्ही शहरात राहण्याच्या संकल्पनेला बदलून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने अधिकच उत्तम बनवलं आहे. माथेरान आणि भीमाशंकरच्या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या ह्या टाऊनशिप मधील मधील रहिवाशांना जगण्यासाठी अतिशय ताजं आणि प्रदूषणमुक्त असं वातावरण आहे. आणि म्हणूनच, एका नव्या डिजिटल लाईफस्टाइलच्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्यासाठी पुराणिक्स सिटी नेरळ मध्ये आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत.


कमी वाचा

५० पेक्षा जास्त वाय-फाय ज़ोन

सर्व रहिवाश्यांना २४ x ७ विनामूल्य इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी बनवलेल्या 50 हून अधिक वाय-फाय झोन्ससह आमच्या अद्वितीय टाऊनशीप येथे नेहमीच कनेक्टेड रहा.

इ-लर्निंग सेंटर

आता सर्व वयोगटाला लोकं वेबिनार्स, कौशल्य अभ्यासक्रम आणि इतर ऑनलाईन प्रोग्राम्ससह त्यांचे कौशल्य उपग्रडे करू शकतात आमच्या ई-लर्निंग सेंटर येथे.

डिजिटल लायब्ररी

काल्पनिक, इतिहास, स्व-मदत आणि अशा अनेक भाषांमध्ये विस्तृत संग्रहासह वाचण्यासाठी आमच्या नव्या युगातील डिजिटल लायब्ररीला भेट द्या.

डिजिटल गेम्स रूम

आमच्या डिजिटल गेम्स रूममध्ये सिम्युलेशन गेम्स ते व्हिडीओ गेम्स आणि अगदी वर्चुअल व्हिडीओ गेम्स असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आनंद लुटू शकतात .

सायलेंट डिस्को

आमच्या सायलेंट डिस्कोमध्ये वायरलेस हेडफोनवर संगीत ऐकत मनसोक्त नाचा. आमचे सायलेंट डिस्को म्हणजे पार्टी प्रेमींचे एक आवडते ठिकाण आहे.

डिजिटल आय सह डेकेअर सेंटर

सतत देखरेख ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांसह सुसज्ज असल्यामुळे डिजिटल डे केअर सेंटरमध्ये नोकरदार पालक आपल्या बालकांवर आणि मुलांवर लक्ष ठेवू शकतात, यामुळे ते निश्चिंत राहू शकतात.

पुराणिक्स सिटी ऍप

स्थानिक स्टोअरमध्ये खरेदी करण्यापासून टाऊनशिपमधील कार्यक्रमांविषयी नियमित माहिती मिळते. म्हणूनच डिजिटल टाऊनशीपमधील जीवन सोयीस्कर करण्यासाठी पुराणिक्स सिटी ऍप हा आपला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आहे.

डिजिटल एंटरटेनमेंट सेंटर

बिग स्क्रीन, थिएटर सारखी ध्वनी प्रणाली आणि अग्रगण्य डिजिटल स्ट्रीमिंग सेवांसाठी प्रीलोडेड सबस्क्रिप्शन असलेल्या आमच्या डिजिटल एंटरटेनमेंट सेंटरमध्ये निवांत वेळ घालवा आणि आनंद लुटा.

अधिक
नेरळ बद्दल माहिती
नेरळ हे मुंबईचंच एक विस्तारित उपनगर असून, रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात आहे. पुराणिक्स सिटी नेरळ हे या धकाधकीच्या शहरी जीवनाशीही आणि निसर्गाच्या शांततेशीही संलग्न आहे.. नेरळ हे महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांपासून- मुंबई आणि पुण्यापासून अतिशय कमी अंतरावर आहे. माथेरानच्या डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं नेरळ हे महाराष्ट्रातील पुढचं मोठं निवासी केंद्र असेल.

कनेक्टिविटी

प्रस्तावित प्रकल्प जे नक्कीच नेरळच्या रिअल इस्टेट विकासास प्रोत्साहन देईल

 • नेरळ-दस्तुरी नाका - माथेरान रोड प्रोजेक्ट
 • बदलापूर - कर्जत रोडचा फोर - लेन हायवेमध्ये होणारा विकास
 • कर्जत - मुरबाड रोड, हा विकसित होणाऱ्या विरार - मुरबाड-कर्जत - खोपोली - अलिबाग आउटर रिंग रोडचा एक भाग असेल
 • माथेरान डोंगराच्या मार्गे पनवेल आणि नेरळ ह्यांना जोडणारा नवीन स्टेट हायवे
 • भीमाशंकर डोंगरांच्या मार्गे पनवेल आणि चाकण ह्यांना जोडणारा स्टेट हायवे, ज्यामुळे प्रवासाचे अंतर 21 कि.मी. ने कमी होईल.
 • विशेषत: कल्याण आणि बदलापूर अशा जवळपासच्या औद्योगिक केंद्रामध्ये जाणे-येणे सहज शक्य

नोकरीच्या संधी

ज्या वेगाने नेरळ वाढत आहे, ते पाहता नेरळच्या तरुणांसाठी जवळच मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, विशेषतः IT आणि ITeS कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, विविध एमआयडीसी, अंबरनाथ-बदलापूर सारखी औद्योगिक उपनगरं, तसेच ठाणे आणि पनवेल ही मोठी औद्योगिक केंद्र हि नेरळशी जोडलेली आहेत. याशिवाय नवी मुंबईतील प्रस्तावित SEZ हासुद्धा एक नवा पर्याय खुला होणार आहे.

शिक्षण

नेरळ आणि आसपासच्या वसाहतींमध्ये खूप नामांकित शाळा तसेच इंजिनीयरिंग, मेडिकल आणि फार्मा कॉलेजेससारख्या उच्च शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. ज्या तुम्हाला आणि तुमच्या जिवलगांना पाहिजे त्या वषयांमध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी बहाल करतात.

भविष्यातील पायाभूत सुविधा

नेरळला फायदा होण्याची अपेक्षा आहे

 • प्रस्तावित नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट
 • ट्रान्स-हार्बर सी लिंक
 • नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटिफाइड एरिया (NAINA) डेवलपमेंट
 • प्रस्तावित कर्जत-पनवेल लोकल रेल रूट

लोकेशन मॅप

स्त्रोत

 • https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug
 • https://mmrda.maharashtra.gov.in/mthl
 • https://www.mid-day.com/articles/mmrda-to-repair-7-km-long-neral-matheran-road/15581176
 • http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31804&articlexml=AFFORDABILITY-INFRASTRUCTURE-TO-PUSH-BADLAPUR-KARJAT-REALTY-27092014310010
 • https://centreforaviation.com/data/profiles/newairports/navi-mumbai-international-airport
 • https://cidco.maharashtra.gov.in/naina#
 • http://www.mrvc.indianrailways.gov.in/
 • Proposed Roads - As per State Government notification dated 24.4.2012
 • * https://accommodationtimes.com/neral-a-preferred-realty-destination-for-home-buyers/
किंमत आणि ऑफर तपशील
कार्पेट क्षेत्र (Sq. Ft) किंमत रू.*
1 बीएचके (स्मार्ट) ३२२ - ३६८ ₹२०.८४ - ₹२४.०६ लाख
1 बीएचके (लक्झरी) ३५१ - ३९८ ₹२६.५९ - ₹२९.४१ लाख
2 बीएचके (स्मार्ट) ४१९ - ४३७ ₹२७.३१ - ₹२७.९२ लाख
2 बीएचके (लक्झरी) ४४७ - ५१६ ₹२९.०६ - ₹३५.१३ लाख

*किंमतीमध्ये कर समाविष्ट नाही

1bhk in Neral special loan offer
सेल्स ऑफिस

सेल्स ऑफिस (ठाणे)

पुराणिक्स युनाइटेड ऑफिस घोडबंदर रोड,
कासारवडवली,ठाणे वेस्ट,ठाणे,महाराष्ट्र ४००६१५

सेल्स ऑफिस (नेरळ)

पिंपळोली व्हिलेज, नेरळ गुधवन रोड, पोस्ट सुगावे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, नेरळ- ४१०२०१, महाराष्ट्र.

association with ANKIT GROUP

Terms and Conditions for Special Loan Offer-

1. 999 Loan Offer/Scheme is applicable only if home loan is availed. After December 2020, regular EMIs/Pre-EMIs will be applicable.
2. At the time of booking the customer has to pay minimum Rs. 75,000 as booking amount.
3. Customers opting for 999 Loan Offer will have to pay 10% (incl. of the booking amount) of the Agreement Value to Puraniks within 15 days and rest 90% payment through home loan.
4. The coupon will be adjusted in the agreement value as discount

Terms and Conditions for Scratch & Win Offer-

5. Only 1 scratch card can be redeemed against each booking
6. This offer will be applicable only when the customer gives booking amount of Rs. 50,000 (PDC cheques not later than the next day of booking date)
7. Offer is valid till 31st Mar'19